मुक्त संप्रदायिक संगीत शिक्षण विभाग

ह.भ.प.श्री. राजू महाराज शिवाजी ढोरे
संचालक जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल आणि ज्युनियर कॉलेज तथा विभाग प्रमुख मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षण विभाग

श्री सोपान किसन कड - किर्तन प्रवचन
दिवस - गुरुवर , शनिवार, रविवार
शिक्षण : बी.ए. संस्कृत विशारद
वेळ - स 10.00 ते सा 4.00

श्री चंद्रकांत अशोक पुरी गोसावी - तबला
दिवस - मंगळवार ते रविवार
शिक्षण : १२वी संगीत विशारद तबला
वेळ - स 10.00 ते सा 4.00

श्री विलास विष्णू कोकाटे - हार्मोनियम / गायन
दिवस - गुरुवर, शनिवार, रविवार
शिक्षण :बी.ए. संगीत विशारद
वेळ - स 10.00 ते सा 4.00

सौ. गायत्री थोरबोले - हार्मोनियम / गायन
दिवस - मंगळवार ते रविवारर
शिक्षण : B.A. संगीत विशारद
वेळ - स 10.00 ते सा 4.00

श्री महेश शेळके - पखावज
दिवस - गुरुवर, शनिवार, रविवार
शिक्षण : M.A म्युझिक इन्स्ट्रुमेंट B.ed
वेळ - स 10.00 ते सा 4.00